मी लिहिलेल्या गूढ कथांवर आधारित एक खूप वेगळी निर्मिती आज सादर करते आहे. Epilogue नावाची हिंदी web film जी कृणाल राणे या तरुण दिग्दर्शकाने दिग्दर्शित केली आहे. माझ्या सोबत राहुल अगस्ती या ख्यातनाम फॅशन डिझायनर यांनी देखील निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. नक्की ही फिल्म बघा, लाईक करा आणि शेअर करा.
ज्योती अळवणी
Right Brain production
No comments:
Post a Comment