गुपीत
पैंजण पावलांच्या
या ओल्या संध्याकाळी...
हुरहूर मज हृदयाची;
ती वाढवून गेली....
गंभीर खोल सागराची...
उर्मी उचंबळलेली...
सरिते तुझ्या स्पर्शाने...
तगमगून अजून गेली....
अलवार तारुण्य तिचे...
मिठीत सामावले...
अन् वर्षेतील दाहाचे...
मज गुपीत उलगडले......
सुंदर काव्य
ReplyDeleteधन्यवाद
Deleteपावसाळी वातावरणातील सुंदर समर्पक कविता
ReplyDeleteधन्यवाद संतोषजी
Delete