#करोनाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली कविता
गेला होउन जो.... भूत;
होऊ घातला तो... भविष्य...
हातात काही न ज्यांच्या;
तेच भुत अन भविष्य....
वर्तमानाचा तो सागर...
उचंबळु येई किनारी;
करंटया मनुष्याला परी....
नाही किम्मत तयाची!
नाही हातात हो जे...
तेची हवे म्हणे माणूस;
म्हणुनच का ग त्याला;
वर्तमान आणि रंजिस?!
कविता मस्त आहे. रंजिस हा शब्द हिंदीतल्या रंजिश वरून घेतला आहे का?
ReplyDeleteनाही. मराठी मध्ये देखील रंजीस आला/आली असं म्हंटल जातं
Deleteरंजीस हा शब्द मराठीच आहे त्याच अर्थ कंटाळणे अथवा मनाने थकणे
ReplyDeleteबरोबर
Delete