आज महिला दिन.... ही कवीता प्रत्येक 'तिच्या'साठी; जी जन्मापासून मुलगी, पत्नी, उत्तम गृहिणी, माता, करियर सांभाळणारी अशी सशक्त स्त्री असते.... तिच्यात एक छानशी मैत्रीण देखील असते. या सगळ्या भूमिका ती आपणहून मनापासून जपते... enjoy करते... सुखावते.... आणि मग ती हे विसरते की तिच्यातल्या स्त्रीत्वाला तिच्या हृदयाच्या साथीने मोकळा श्वास घ्यायचा असतो.... आपला छंद... आपली हौस... नकळतपणे फक्त स्वतःसाठी बघितलेलं एखादं स्वप्न जोपासायच असतं....
हृदयाची हाक!
ऐ चल.... थोडसं भटकू...
थोड़ी गाणी ऐकू...
थोड़े हसू... थोड़े आसू..
हातात हात घालून एकमेकांचे पुसू;
थोड लांब पळु...
एखादा डोंगर चढू;
दमल्यानंतर मात्र...
हिरवळीत सोबतिन बसु!
मग... गेलेल्या वर्षांच्या....
मनातल्या आठवणी....
अनुभवलेले क्षण....
विश्वासाच्या किनारी;
ऐ चल समुद्र किना-यातुन...
तळव्याना स्पर्श करणा-या...
नाजुक लाट़ातुन...
तारे मोजु वाळुच्या कुशीत पडून
ऐ....चल न....
ते सगळ सगळ करू
आणि मग?
हातात हात अन् खुप सारं हसू!!!
हृदयाची हाक!
ऐ चल.... थोडसं भटकू...
थोड़ी गाणी ऐकू...
थोड़े हसू... थोड़े आसू..
हातात हात घालून एकमेकांचे पुसू;
थोड लांब पळु...
एखादा डोंगर चढू;
दमल्यानंतर मात्र...
हिरवळीत सोबतिन बसु!
मग... गेलेल्या वर्षांच्या....
मनातल्या आठवणी....
अनुभवलेले क्षण....
विश्वासाच्या किनारी;
ऐ चल समुद्र किना-यातुन...
तळव्याना स्पर्श करणा-या...
नाजुक लाट़ातुन...
तारे मोजु वाळुच्या कुशीत पडून
ऐ....चल न....
ते सगळ सगळ करू
आणि मग?
हातात हात अन् खुप सारं हसू!!!
khoop chaan kavita
ReplyDeleteSmita Tawde
धन्यवाद
ReplyDeleteखूप छान वहिनी!! तुम्ही कविता पण इतक्या छान करता!! हा तुमचा आणखी एक पैलू सर्वांसमोर यावा...प्रत्येक स्त्री ने असे
ReplyDeleteस्वतःचे क्षण अनुभवले पाहीजेत..
अगदी खरं!
ReplyDeleteJust a majestic & poetic treat on the occasion of The Women's Day.
ReplyDeleteJust a majestic & poetic treat on the occasion of The Women's Day.
ReplyDeleteThank u very much
ReplyDeleteमातृत्वाची छाया व आपुलकीची माया,प्रेमाचा हात सदैव साथ,जरी दूर केलं सर्वांनी तरी सोडत नाही आपली साथ अशी असते स्त्री जन्माची बात...
ReplyDeleteमातृत्वाची छाया व आपुलकीची माया,प्रेमाचा हात सदैव साथ,जरी दूर केलं सर्वांनी तरी सोडत नाही आपली साथ अशी असते स्त्री जन्माची बात...
ReplyDeleteरोहित देशमुख
Deleteशब्दशः खरं
Deleteखुप छान कवीता महिलांना शोभेशी
ReplyDeleteधन्यवाद संतोषजी
Deleteसुंदर अल्लड भावना, प्रत्येकीच्या मनातली,
ReplyDeleteआपली स्वप्न!😊
Deleteखुप छान.
ReplyDelete